Satara Firing

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

814 0

सातारा : सातारा शहरात (Satara Firing) काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. सातारा शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत सहा जणांच्या टोळीने एकाला मारहाण करत फायरिंग केले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धीरज ढाणे, हर्षद शेख (दोघे रा.मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, सातारा) व अनोळखी चौघे यांनी गोळीबार केला. या घटनेत विशाल अनिल वायदंडे (वय 27, रा. शनिवार पेठ, सातारा) व त्याचा मित्र जखमी झाला आहे. संशयित आरोपीने चार राऊंड फायर केले मात्र प्रत्यक्षात घटनास्थळी बंदुकीची एकच बुलेट आढळून आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे कमानी हौद परिसरात तसेच सातारा शहरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

Suicide Thinking : आत्महत्येचा विचार येताच डायल करा ‘104’ प्रेरणा प्रकल्पाच्या ‘या’ हेल्पलाइनने मिळणार नवजीवन

Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन

Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव

Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

Share This News

Related Post

राज ठाकरे घरी परतले ! शस्त्रक्रिया यशस्वी, पुढचे काही महिने आराम करण्याचा सल्ला

Posted by - June 25, 2022 0
मुंबई,- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राज ठाकरे…
Kolhapur Suicide

Kolhapur Suicide : प्रसिद्ध उद्योगपती आणि अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांची कुटुंबासह आत्महत्या

Posted by - June 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना (Kolhapur Suicide) घडली आहे. यामध्ये अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर…
eknath shinde

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगातर्फे 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

Posted by - January 20, 2024 0
मुंबई : मराठा समाजाचे (Maratha Reservation) सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी…

सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपाची शाळा(व्हिडीओ)

Posted by - March 10, 2022 0
‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त…
Accident News

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Posted by - February 28, 2024 0
मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident News) झाला. या अपघातामध्ये एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *