Satara Crime News

Satara Crime News : वाई बसस्थानकात 13 वर्षीय मुलीचा बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

652 0

सातारा : साताऱ्यातील वाई बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 7वी इयत्तेतील शाळकरी मुलीचा एसटी बस खाली सापडून मृत्यू झाला आहे. श्रावणी अहिवळे असे त्या मृत विद्यार्थीनीचे नाव असून शाळा सुटल्यावर गर्दीमुळे धक्का लागल्यामुळे ती चाकाखाली चिरडली गेली.

मृत श्रावणी ही वाई तालूक्यातील सुलतानपुरची असून या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरुपी पोलिस कर्मचारी नेमला जावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत श्रावणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने संपूर्ण वाई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

राज्यभरातील जिल्हा वार्षिक आराखड्यांना स्थगिती; शिवतारेंच्या मागणीनंतर सरकारकडून तातडीने परिपत्रक 

Posted by - July 4, 2022 0
पुणे जिल्ह्यात मागील पालकमंत्र्यांनी सरकार कोसळण्याच्या आधी घाईघाईत मंजूर केलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांवर निधीची खैरात करून शिवसेना, काँग्रेस…
Covid Strain

Covid Strain : WHO कडून नवा स्ट्रेन ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित!

Posted by - August 12, 2023 0
तब्बल 2 वर्ष कोरोनाचा (Covid Strain) सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचे जनजीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये (Covid Strain) पुन्हा…

#Financial Year 2022-23 : एक लाखांपेक्षा अधिक कर वाचवा; हि कागदपत्र महत्वाची; अशी करा बचत, वाचा सविस्तर माहिती

Posted by - February 24, 2023 0
अर्थकारण : भारत सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी वैयक्तिक आणि व्यावसायिकाकडून भरण्यात येणारा आयटीआर दाखल करण्यासाठीच्या असेसमेंट फॉर्मची अधिसूचना जारी…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Posted by - April 15, 2024 0
नागपूर : लोकसभा निवडणुकीचं (Maharashtra Politics) बिगूल वाजलं आहे. प्रचाराने वेग घेतला आहे. नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या…
Aalandi News

राजकारण तापलं ! पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट; कोल्हे-भुजबळ संतापले (Video)

Posted by - June 12, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *