Sangli News : छेड काढल्याने तरुणीने कपडे फाटेपर्यंत तरुणाला धुतलं; पोलीस ठाण्यापर्यंत काढली धिंड

750 0

सांगली : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये छेड काढणाऱ्या तरुणाची तरुणीने भररस्त्यात धुलाई केली आहे. या तरुणाला कपडे फाटेपर्यत तरुणीने चोप देत धिंड काढत फरफटत थेट पोलीस ठाण्यात आणले. ही संपूर्ण मारहाणीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार आहे. त्याने या तरुणीचा छेड काढल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. छेड काढल्याने संतापलेल्या तरुणीने तिथेच तरुणाला मारायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनपर्यंत तरुणाला मारहाण करीत त्याची धिंड काढली. हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांच्यावर लावण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही मध्ये कैद‌ झाला आहे. या तरुणीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

मिरज शहर पोलीस ठाणे या ठिकाणी अद्याप या प्रकरणाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेने टवाळखोर तरुणांवर वचक बसणार हे मात्र नक्की.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Adv. Yashwant Jamadar : ‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Maharashtra Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ‘या’ 6 जागांसाठी पुढील महिन्यात होणार निवडणूक

Property News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करणार; ‘या’ गावाने घेतला मोठा निर्णय

Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Share This News

Related Post

Akola Murder

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Posted by - January 5, 2024 0
अकोला : अकोला (Akola Murder) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील बेपत्ता असलेल्या सात…
Mumbai Crime News

Mumbai Crime News :काजलचे घराबाहेर सूत जुळलं अन् सासू-नवऱ्याचा केला गेम; पण…

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं…

अबब ! राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक ; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक

Posted by - March 16, 2022 0
नाशिक- आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील पालकांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांनी…
pcmc

Pimpri- Chinchwad : धक्कादायक! घाटकोपर नंतर पिंपरी चिंचवड मध्ये सुसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले होर्डिंग

Posted by - May 16, 2024 0
पुणे : नुकतेच मुंबईतील घाटकोपर मध्ये होर्डिंग पडल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी – चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडली असून मोशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *