Salman Khan

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात आली ‘ही’ मोठी अपडेट

1196 0

मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गुंडांकडून गोळीबार (Salman Khan House Firing Case) करण्यात आला होता. त्यावेळी आरोपींनी पहाटेच्या सुमारास सलमान खानच्या घरावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना 40 गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आरोपींनी फक्त पाचच गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेकदा कपडेही बदलले. जेणेकरून पोलीस त्यांना कपड्यावरून ओळखू नयेत. त्याशिवाय, हे दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी आरोपींचा एक मोबाइल वायफायने जोडलेला होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली. यामध्ये राजस्थान, बिहार आणि हरियाणा या राज्यांमधून आरोपींना मदत पुरवण्यात आली होती.

आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
सलमान गोळीबार प्रकरणात आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने 29 एप्रिल दिवसापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे या चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dhule Accident : कारची धडक बसल्याने भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Sankarshan Karhade : राजकारणावर आधारित संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

Mumbai Crime : मुंबई हादरली ! सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

अभिनेते आर. माधवन यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड

Posted by - September 1, 2023 0
अभिनेता आर. माधवन हा एफटीआयआयचा नवा अध्यक्ष असणार आहे. त्याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या…
Pune Accident

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात ! उलट्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाने 5 जणांना उडवले

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुण्याच्या (Pune Accident) हिंगणे चौकात एक भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 5 जण जखमी झाले आहेत.…

#प्रेमकथा : धकाधकीच्या जीवनातील शीण घालवण्यासाठी ‘शिणवार’ सज्ज

Posted by - January 23, 2023 0
मराठी चित्रपट सृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विविध विषय घेऊन नवनवीन कलाकार सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.…
Mira Road Murder Case

मीरा रोड हत्याकांडात मनोज सानेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतला होता ‘या’ गोष्टीचा आधार

Posted by - June 10, 2023 0
ठाणे : श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये (Mira Road Murder Case) घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र…
Stones Pelted

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

Posted by - June 18, 2023 0
वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *