हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड (व्हिडिओ)

314 0

पुणे- शहरातील धनकवडी भागांमध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर मधून धिंड काढली. या गुंडांमुळे नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी तसेच या गुंडाना कायद्याची जरब बसावी यासाठी पोलिसांनी त्यांना परिसरातून फिरवले. या गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचे व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून आज त्यांची बालाजीनगर मधून वरात काढली.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/watch/?v=1006052326694343&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing

Share This News

Related Post

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन; आठ वर्षांनंतर येणार तुरुंगा बाहेर

Posted by - August 20, 2023 0
बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम जामीन मंजूर झाला…

महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक ; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन

Posted by - January 30, 2023 0
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी झाला होता.…

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अल्पसंख्य समुदायासाठी नोकऱ्या ; केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांची राज्यसभेत माहिती

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली : सार्वजनिक उद्योग तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे विभाग अणि सार्वजनिक क्षेत्रातील विभागांमध्ये अल्पसंख्याक…

‘ त्या ‘ वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची अखेर उचलबांगडी ; महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई

Posted by - August 18, 2022 0
पुणे : गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे . राजेश पुराणिक…
Chhatrapati Sambhajinagar Accident

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…

Posted by - December 31, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : वाळुज एमआयडीसीमध्ये आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Accident)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *