Nitin Gadkari

Nitin Gadkari : गडकरींच्या धमकीमागे RSS कनेक्शन; मास्टरमाईंड अफसर पाशाकडून धक्कादायक खुलासा

452 0

नागपूर : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे शंभर कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. जयेश पुजारीने जेलमधून नितीन गडकरींना (Nitin Gadkari) ही धमकी दिली होती. या प्रकरणात आता नागपूर पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या अफसर पाशाला अटक केली आहे. यादरम्यान त्याची चौकशी केली असता त्याने एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे.

Nitin Gadkari : ट्रकचालकांसाठी नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

काय केला खुलासा?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील रागामुळेच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचे सांगितले. गडकरी धमकी प्रकरणातील मास्टरमाईंड अफसर पाशा हा बांदलादेश आणि सौदी अरेबियात दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. त्याने बांगलादेश आणि सौदी अरेबियात मेकॅनिक म्हणून नोकरी करत असताना दहशतवादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्याने सौदी अरेबियामधून परतल्यानंतर त्याने बंगळूरूमध्ये दहशतवादी हल्ला कोला होता. त्यानंतर कर्नाटकच्या वेगवेगळ्या जेलमध्ये शिक्षा भोगत असतानाही तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता.

NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार

अफसर पाशा हा लष्कर ये तोयबा आणि पीएफआयचा दहशतवादी आहे. गडकरी (Nitin Gadkari) यांना खंडणीची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. याच अफसर पाशाच्या सांगण्यावरून जयेश पुजारी याने गडकरींना धमकीचा कॉल केला होता.

Share This News

Related Post

प्रसिद्धीसाठी स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्याची राहुल गांधींना खोड आहे – जगदिश मुळीक

Posted by - November 18, 2022 0
पुणे : राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अत्यंत घृणास्पद वक्तव्यानंतर आज पुण्यात काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी सारसबागेजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्या जवळ…

तात्यांचं ठरलं! ‘या’ दिवशी करणार ठाकरे गटात प्रवेश

Posted by - July 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे आता वंचित ची साथ सोडणार…
Maratha Reservation

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Posted by - December 12, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे (निवृत्त) यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा (Maratha Reservation) दिला आहे.…

शरद पवार यांनी दगडूशेठ बाप्पांचे दर्शन घेतले नाही, कारण काय ?

Posted by - May 27, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले.…

मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

Posted by - June 20, 2022 0
विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या दहा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *