ससून हॉस्पिटल ड्रग्सप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

508 0

ससून ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

फरार आरोपी ललित पाटील याचा कसून शोध घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला असून ललित पाटील प्रकरणात तीन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या प्रकरणाची दीड महिन्यात चौकशी पूर्ण केली जाणार आहे. 3 वेगवेगळ्या समित्या ससून प्रकरणाची दीड महिना चौकशी करणार आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी ललित पाटील याला मदत करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ससून रुग्णालय प्रकरणी रुग्णालयात बंदोबस्तासाठी असणारे गार्डही रडारवर आले आहे. प्रकरणाची संवेदनशीलता ओळखून 360 पोलीस गार्डची चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात या चौकशीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही माहिती दिली.

Share This News

Related Post

Pune Firing

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Posted by - April 18, 2024 0
पुणे : आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा पुणे हादरलं (Pune Firing) आहे. दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे…

अतीक अहमद प्रकरणातील मोठी बातमी; गुड्डू मुस्लिम पोलिसांच्या जाळ्यात

Posted by - April 16, 2023 0
उमेश पाल हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतलेल्या यूपी एसटीएफला मोठे यश मिळाले आहे. यूपी एसटीएफने बॉम्बर गुड्डू मुस्लिम याला पकडले…
Sharad Pawar Shirur

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Posted by - March 11, 2024 0
पुणे : वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट…
Solapur News

Solapur News : पती – पत्नींमधील सततच्या वादाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल; लेकरं झाली पोरकी

Posted by - August 21, 2023 0
सोलापूर : पती – पत्नी म्हंटल कि किरकोळ कारणावरून सतत वाद होत असतात. प्रत्येक घरात अशी किरकोळ भांडण होत असतात.…
Chandni Chowk

Chandni Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून प्रवाशांसाठी खुला; कशा आहेत मार्गिका?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची (Chandni Chowk Flyover) ओळख आहे.त्या चौकामध्ये (Chandni Chowk Flyover) प्रवाशांना अनेक वर्षांपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *