Pune News

Pune News : म्हाळुंगे येथे गावठी दारुसह 2 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

420 0

पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानुसार म्हाळुंगे गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात गावठी दारुसह सोनेरी रंगाची सॅन्ट्रो कार असा 2 लाख 68 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या छाप्यात अंदाजे 2 लाख 25 हजार रुपयांच्या सॅन्ट्रो कारमध्ये 35 लीटर क्षमतेच्या 12 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 43 हजार 200 रुपये किंमतीची दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामधील फरार आरोपीचा शोध सूरू असून आरोपी विरूद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ए)(ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निरीक्षक सचिन श्रीवास्तव पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई डी विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, शीतल देशमुख, सागर ध्रुवे जवान संजय गोरे, राजू पोटे, शुभम मुंढे व वाहन चालक राऊत यांच्या पथकाने पार पाडली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Baramati News : बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण: निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

Malshej Ghat : माळशेज घाटात भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये जे. के.ऑर्किड इमारतीला लागली भीषण आग

Atul Save : ओबीसी, एससी, एसटी आरक्षण रद्द करणार नाही याची हमी काँग्रेसने द्यावी; भाजप मंत्री अतुल सावे यांचे आव्हान

Mumbai Police Death : मुंबईतील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं; तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Maharashtra Politics : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा

Pune News : बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Loksabha Election : काँग्रेसला मोठा धक्का ! ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याने घेतली माघार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News

Related Post

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ‘द इंडिया वे’ चा अनुवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रकाशित

Posted by - January 24, 2023 0
पुणे : परराष्ट्रमंत्री मा. श्री. एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा ‘भारत मार्ग’ या शीर्षकाने…

पुणे : आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे; पुण्यातील फलकाची राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - October 10, 2022 0
पुणे : निवडणूक आयोगाकडूनधनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात…
Vishal Agrawal

Vishal Agrawal : पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत?

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला धडक दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पूर्ण…
Hanjala Adnan

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Posted by - December 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कराचीमध्ये मोस्ट वाँटेड असणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान (Hanjala Adnan) याची हत्या करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *