Pune Crime News

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

353 0

पुणे : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. या जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 21 लाख रुपये इतकी आहे.

कशी केली कारवाई?
23 जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार, सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक (DD-01-2-9205) अडवला आणि त्याची तपासणी केली. या ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट असल्याचं समोर आले.

पोलिसांनी संत्रा 90 मि.ली. क्षमतेच्या 60,000 बाटल्या (600 बॉक्स) एव्हढा मुद्देमाल जप्त केला. या संपूर्ण मालाची एकूण किंमत 21 लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात 15 लाखाच्या वाहनासह एकूण 36 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. झुल्फिकार ताज आली चौधरी व अमित ठाकूर आहेर या दोघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : खळबळजनक ! चक्क पोलिसांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Adv. Yashwant Jamadar : ‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Maharashtra Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ‘या’ 6 जागांसाठी पुढील महिन्यात होणार निवडणूक

Property News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करणार; ‘या’ गावाने घेतला मोठा निर्णय

Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

Share This News

Related Post

रोडरोमिओ मुलींना पाठवायचा अश्लील मेसेज आणि व्हिडिओ; नंबर ब्लॉक करूनही पुन्हा करायचा असे कृत्य… ! मुलींनं शिकवला चांगलाच धडा

Posted by - January 21, 2023 0
मुंबई : आजकालचे रोडरोमिओ मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. रस्त्यावरून जात असताना टिंगलटवाळी करणे, याहून आता वर मजल…
Nilkanth Jewellers

Nilkanth Jewellers : पुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाकडून कारवाई

Posted by - October 19, 2023 0
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर (Nilkanth Jewellers) आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची…

बाबा कल्याणी हे औद्योगिक राष्ट्रवादाचे प्रतीक- नितीन गडकरी

Posted by - June 4, 2022 0
पुणे – आत्मनिर्भर भारत ज्यांच्या नेतृत्वाखाली घडवायचे आहे, त्या नेतृत्वाचा हा सत्कार आहे. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधानांचे लक्ष्य आहे.…

आधी हकालपट्टी नंतर मलमपट्टी ! माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिवसेनेतच

Posted by - July 3, 2022 0
शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *