Pune Crime News

Pune Crime News : पुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 6 तरुणींची केली सुटका

514 0

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये (Pune Crime News) स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागा कडून कारवाई करण्यात आली असून 6 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. यात 4 तरुणी या थायलंडच्या तर 2 तरुणी आसामच्या होत्या. या प्रकरणी स्पा मालक आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाचं आमिष दाखवून वेश्याव्यावसाय करत असल्याची माहिती उघडकीस झाली आहे.

मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय 27, रा. जाधवनगर, मुंढवा) आणि स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय 32, विमाननगर) यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कोरेगाव परिसरात ज्वेल स्क्वेअर या ठिकाणी वेश्याव्यावसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून पर्दापाश करण्याचे ठरवल्यानंतर पोलिसांच्या पथकाने एक फेक ग्राहक पाठवून या ठिकाणी वेश्याव्यावसाय सुरु असल्याची माहिती काढली. वेश्याव्यावसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकत 4 थायलंड आणि 2 आसाममधील तरुणींची सुटका करून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत कारवाई केली तसेच 45 हजार रुपये देखील जप्त केले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Raver Lok Sabha : आढावा रावेर मतदारसंघाचा

Ashish Shelar : आशिष शेलार लोकसभा लढवणार ? ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

Sharad Pawar : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

Murlidhar Mohol : खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

मावळ : एकवीरामाता देवी मंदिर विकासासाठी राज्यसररकडून ४० कोटीचा निधी; खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अधिकाऱ्यांना विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना

Posted by - January 25, 2023 0
मावळ : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला वेहरगावं येथील कुलस्वामिनी आई एकवीरामाता देवी मंदिर विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Rishikesh Bedre

Rishikesh Bedre : मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर; मात्र ‘या’ जिल्ह्यात जाण्यास घातली 3 महिन्यांची बंदी

Posted by - December 14, 2023 0
जालना : आंतरवाली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला (Rishikesh Bedre) मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगबाद खंडपीठाकडून…
narendra modi

एनडीए सरकारचा आज शपथविधी; महाराष्ट्रातून कोणत्या खासदारांना मिळाली मंत्रीपदाची संधी?

Posted by - June 9, 2024 0
देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच सरकार येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची…

Consumer Commission : कागदी कॅरीबॅगसाठी ‘या’ ब्रँड स्टोअरने आकारले 7 रुपये ;भरावा लागला 2000 रुपयांचा भुर्दंड

Posted by - July 28, 2022 0
औरंगाबाद  : प्लास्टिकवर बंदी आल्यापासून अनेक लहान दुकानांपासून ते ब्रँड स्टोअर मध्ये कागदी पिशव्यांचा वापर वाढला आहे . परंतु या…
Shobha Dhariwal

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Posted by - February 28, 2024 0
पुणे : उद्योगाच्या उच्च शिखरावर विराजमान होऊनही माणिकचंद ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Shobha Dhariwal) यांनी नेहमीच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *