Crime

Pune Crime News : जमिनीच्या वादातून एका अल्पवयीन मुलीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न

423 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्टात असे काही होऊ शकते असा विचारदेखील कोणी केला नसेल. पुण्याच्या वेल्हे तालुक्यात हि घटना घडली आहे. याठिकाणी जमिनीच्या वादातून एका अल्पवयीन मुलीला गुंडांनी जिवंत जमिनीत गाडल्याची घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
जेसीबीने धक्का देत मुलीच्या अंगावर गावगुंडांकडून माती टाकण्यात आली. जमिनीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे तक्रार दाखल करून घेण्यास वेल्हे पोलिसांची टाळाटाळ केली. तसेच पीडित मुलीला स्वतः तक्रार अर्ज लिहिण्यास सांगितला.यानंतर पीडित कुटुंबानी दाद मागण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. या ठिकाणी तक्रार दाखल करून घेण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhota Rajan : जया शेट्टी हत्या प्रकरणात कोर्टाने कुख्यात गुंड छोटा राजनला सुनावली ‘ही’ शिक्षा

Dharashiv News : अधिकारी बनण्याचे स्वप्न राहिले अधुरं; सरावादरम्यान तरुणाच्या डोक्यात गोळा पडून दुर्दैवी मृत्यू

T20 World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट; टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ

Jalgaon Crime : जळगाव हादरलं ! भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या

Share This News

Related Post

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 9 वर्ष पूर्ण; आतापर्यंत काय घडलं

Posted by - August 20, 2022 0
पुणे: 20 ऑगस्ट 2013 सकाळ उजाडली ती एका धक्कादायक घटनेनं बरोबर नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना पुण्यात घडली. 20…

नगर पुणे महामार्गावर जागेवर उभा असलेल्या कंटेनरला कारची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Posted by - February 22, 2023 0
पुणे : नगर पुणे महामार्गावर कारेगाव जवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला कारने…
Pune Crime News

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Posted by - March 7, 2024 0
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (Pune Crime News) येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व…
Santosh Bangar

Hingoli : आमदार बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ‘ती’ कृती पडली महागात

Posted by - August 29, 2023 0
हिंगोली : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या अडचणीमध्ये आता…
Parbhani News

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 21, 2024 0
परभणी : परभणीतील (Parbhani News) जिंतुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळं चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *