Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! पुण्यातील बावधनमध्ये कोयत्याने वार करून महिलेची निर्घृणपणे हत्या

758 0

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील (Pune Crime News) बावधन या ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिक महिलेची तिच्या राहत्या घरात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. यामध्ये या महिलेचा पतीदेखील गंभीर जखमी झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आशा महेंद्र जैन असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यामध्ये तिचा पती महेंद्र जैन हा देखील गंभीर जखमी झाला आहे. बावधान येथील विंड विल सोसायटीमध्ये काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. आशा जैन ही तिचा पती महेंद्र जैन आणि आपली मुलगी आणि जावई यांच्य सोबत विंड विल सोसायटीमध्ये राहत होती. त्या ठिकाणी काल रात्री आशा जैन हिचा धारदार कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या हल्ल्यात आशा जैन यांचे पती महेंद्र जैन हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.

महेंद्र जैन यानेच आशा जैन हिचा कोयत्याने वार करून खून केला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या खून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

Sharad Pawar

LokSabha Elections : ‘मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना ‘एवढ्या’ जागा देऊ शकतो’; शरद पवारांनी आकडाच सांगितला

Posted by - March 3, 2024 0
पुणे : लोकसभेची निवडणूक (LokSabha Elections) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. भाजपकडून…

खासगी बसमधून प्रवास करताना माय लेकराचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 20, 2022 0
इंदूर- खासगी बसमध्ये माय -लेकराचा संशयास्पद परिस्थितीत गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्याहून उज्जैनला जाणाऱ्या बसमध्ये…
Fake Currency

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Posted by - February 28, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा (Fake Currency)…
Kolhapur Crime

Kolhapur Crime : दारूला पैसे न दिल्याने पोटच्या गोळ्याने जन्मदात्या आईची केली हत्या; कोल्हापूरमधील घटना

Posted by - November 3, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur Crime) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून मुलाने…

#punefire: पुण्यातील सातारा रस्त्यावर भीषण आग; 2 जण जखमी

Posted by - May 1, 2023 0
पुणे: शहरातील सातारा रस्त्यावर डी-मार्टनजीक मध्यराञी 02 वाजण्याच्या सुमारास  आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. दलाकडून 06 फायरगाड्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *