Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात

368 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील त्रिवेनिनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर मिनीबसचा भीषण अपघात झाला आहे. गाडीच्या स्टिअरिंगवरून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर ही बस धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News

Related Post

Yavatmal News

Yavatmal News : ‘त्या’ शिक्षिकेची मृत्यूशी असणारी झुंज अखेर संपली

Posted by - September 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये शिकवणी वर्गाकडे निघालेल्या तरूण शिक्षिकेस एका ट्रकने…

… अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करू, वसंत मोरे यांनी कुणाला दिला इशारा ?

Posted by - April 1, 2023 0
‘आमचे साहेब परप्रांतीयांविषयी बरोबरच बोलतात. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सगळ्या परप्रांतीयांचं नाव खराब करतात. म्हणून आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागते.…
Gujarat News

Gujarat News : गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; 14 पाकिस्तानी ड्रग्स तस्करांना अटक

Posted by - April 28, 2024 0
गुजरात : गुजरातमधून (Gujarat News) एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी दहशतवादविरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी संयुक्तपणे…
Shri Tambadi Jogeshwari Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तांबडी जोगेश्वरी गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…
Jalgaon Crime

Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या

Posted by - December 11, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अवघ्या 15 दिवसांवर लग्न असलेल्या नवरदेवाची जुन्या वादातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *