pimpri accident

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा भीषण अपघात

504 0

पुणे : पिंपरी – चिंचवड मधून एक धक्कादायक बातमी समोर येत असून पिंपरीतील मोरवाडी चौकात भारतीय सैन्य दलाच्या वाहनाला आज दुपारी अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. मात्र या अपघातामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीकाळ मंदावली आहे.

नेमके काय घडले ?

पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने दोन आर्मी जवान हे वाहन घेऊन जात होते. दुचाकीस्वार अचानक समोर आल्याने त्याला वाचविताना सैन्य दलातील वाहन चालकांनी अचानक ब्रेक लावल्याने वाहन उलटले आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला केल असून, अग्निशमन दलाकडून रस्त्यावर पसरलेले ऑईल साफ करण्याचे काम सध्या सुरू आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 25, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यांतर्गत व्हीसीए स्टेडियमजवळ भीषण…
Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; नेमके काय घडले?

Posted by - July 3, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे…
RSS

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ

Posted by - September 14, 2023 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी…

भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - September 25, 2022 0
पुणे: आमदार माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर तसेच त्यांचे दीर व माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांच्या मोबाईलवर मेसेज करुन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *