Pimpri Chinchwad Fire

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

587 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad Fire) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

या भीषण दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली आहे.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या

Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट

Share This News

Related Post

Ahmadnagar News

Ahmadnagar News : ‘तू खूप छान दिसतेस…’; म्हणत तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेसोबत PSI ने केले ‘हे’ संतापजनक कृत्य

Posted by - July 19, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar News) पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये जमीन खरेदीत फसवणूक झाल्याने तक्रार करण्यास गेलेल्या…
CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Posted by - December 18, 2023 0
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे…

तो कामाच्या निमित्ताने केबिनमध्ये बोलवायचं अन्…;पुण्यातील महिला मॅनेजरची कंपनी मालकाविरोधात पोलिसात धाव

Posted by - July 4, 2024 0
कंपनीत काम करणाऱ्या महिला मॅनेजर सोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव…
Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

Posted by - May 23, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *