Pimpari News : चिखलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

265 0

पिंपरी : पिंपरीमधून (Pimpari News) एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. यामध्ये चिखली, कुदळवाडीतील भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार मालाची गोदामे आहेत. मध्यरात्री 1 वाजून 38 मिनिटांनी या गोदामांना आग लागली.

या आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या सर्व उपकेंद्रातील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. पुणे,पीएमआरडीए, एमआयडीसीचेही बंब मागविण्यात आले होते. खासगी कंपन्यातील अग्निशामक दलाचीही मदत घेण्यात आली होती. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून त्या ठिकाणी कुलिंगचे काम सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू

Shrikant Shinde : अखेर ! श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर; फडणवीसांनी केली घोषणा

Share This News

Related Post

मार्केट यार्डमध्ये गोळीबार करत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या 7 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश

Posted by - November 14, 2022 0
पुणे : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये गोळीबार करत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले…
Chandrapur Accident News

Chandrapur Accident News: भरधाव ट्रकवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - September 28, 2023 0
चंद्रपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण (Chandrapur Accident News) वाढतच चालले आहे. या अपघातांमध्ये मृत पावलेल्या लोकांच्या संख्येत देखील वाढ होताना…
Pune News

Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड

Posted by - May 24, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं…

धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

Posted by - January 31, 2023 0
पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *