Satara Car Accident

Satara Car Accident: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात

835 0

सातारा : सातारा जिल्ह्यातून (Satara Car Accident) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Satara Car Accident) झाला आहे. या अपघातामध्ये एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सह जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात ही घटना घडली आहे.

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू

काय घडले नेमके?
साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी या ठिकाणी राहणारे काही गावकरी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. हे सगळे भाविक बलोरो कारने पंढरपुरच्या दिशेने प्रवास करत होते. याच दरम्यान माण तालुक्यातील लोधवडेजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव

या अपघाताची (Satara Car Accident) माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघातात कल्याण भोसले या भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सध्या सातारा पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.

Share This News

Related Post

Weather Update

Monsoon Updates : आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला येलो अलर्ट

Posted by - June 6, 2024 0
मुंबई : मान्सून 4 जूनला गोव्यात धडकलं असून महाराष्ट्रातील आगमनासाठी (Monsoon Updates) काही तास उरली आहेत. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला…
Sanjay Raut

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Posted by - November 30, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता…
Documents

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

Posted by - November 18, 2023 0
सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी (Caste Certificate) तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु…

राज्य सरकारने हरी नरकेवर गुन्हा दाखल करावा; अंजुम इनामदार, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - October 15, 2022 0
पुणे : डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख संपूर्ण जगात आहे. ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो…

रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा! संविधानाच्या 1000 प्रतींचे वाटप

Posted by - November 26, 2022 0
पुणे : 26 नोव्हेंबर हा भारतीय स्वातंत्र्य दिन, देशात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होत असताना रुग्ण हक्क परिषद पुणे शहर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *