NIA

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल

304 0

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी (Threat) प्रकरणी तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. नितीन गडकरी यांना एकदा नव्हे तर दोनदा धमकी देण्यात आली होती.

नितीन गडकरी यांना त्यांच्या नागपूरमधील (Nagpur) कार्यालयात पहिला धमकीचा फोन आला होता. जयेश पुजारी (Jayesh Pujari) नावाच्या व्यक्तीने हा कॉल केला होता. त्यावेळी त्याने 100 कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितली होती. यानंतर 21 मार्च रोजी दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला. यावेळी फोनवरून 10 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती.

Share This News

Related Post

Sharad Pawar Shirur

Sharad Pawar : शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना स्नेह भोजनाचे निमंत्रण

Posted by - February 29, 2024 0
पुणे : बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन (Sharad Pawar ) करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

पुण्यातील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Posted by - December 21, 2022 0
  पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर : पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

पुढचे 5 वर्षसुध्दा राज्यात आमचचं सरकार – रावसाहेब दानवे

Posted by - October 16, 2022 0
पुणे: राज्य सरकारमध्ये कोणीही नाराज नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुढचे 5 वर्ष सत्तेत येईल असा विश्वास…

Pune Porsche Accident : अपघातग्रस्त पोर्शे गाडीची नोंदणी रद्द; पुणे RTO कडून देण्यात आले आदेश

Posted by - May 29, 2024 0
पुणे : कल्याणीनगर अपघातातील पोर्शे गाडीची (Pune Porsche Accident) तपासणी केल्यानंतर मोटार वाहन कायद्यातील कलम 199 नुसार, त्या गाडीची रजिस्ट्रेशन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *