Mehboob Pansare

Mehboob Pansare : जेजुरी हादरलं ! जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या

1184 0

पुणे : जेजुरी (ता. पुरंदर) येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांची शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पानसेरे (Mehboob Pansare) हे सुप्रिया सुळे यांच्या जवळचे होते.

Pune News : खळबळजनक ! 9-10 जणांच्या टोळक्यांचा पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न

काय आहे नेमके प्रकरण?
जेजुरीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांची जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. मेहबूब पानसरे हे सुप्रिया सुळे यांचे समर्थक होते. पानसरे यांनी जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. मात्र, जमिनीसंदर्भात वाद सुरू होते. त्यातच शुक्रवारी ते धालेवाडीत गेले असता, पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Pune News : धक्कादायक! चौथ्या मजल्यावरुन कोसळून तरुणाचा मृत्यू; पुण्यामधील घटना

या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी यांच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबुब पानसरे (Mehboob Pansare) हे जेजुरीचे माजी नगरसेवक तसेच मोठे व्यापारी देखील होते. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेजुरीतील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जेजुरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

कालीचरण महाराज बरळले ! डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा… VIDEO

Posted by - December 15, 2022 0
अहमदनगर : अहमदनगर येथे 14 डिसेंबरला हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला. या मोर्चाला मोठ्या संख्येने नगरकरांनी उपस्थिती लावली होती.…

#PUNE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण

Posted by - February 3, 2023 0
पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले…
Train Viral Video

Train Viral Video : ट्रेनमधली वीज गेल्याने संतापलेल्या प्रवाशांनी थेट टीसीला टॉयलेटमध्येच बंद केलं

Posted by - August 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेचा (Train Viral Video) प्रवास हा केवळ एक प्रवास नाही तर आयुष्यभराचा अनुभव असतो.…

Loksabha Elections : पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदानप्रक्रियेसाठी १२५ वाहनांची व्यवस्था

Posted by - May 12, 2024 0
मुंबई : पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५४४ मतदान केंद्रांसाठी २७ टेबलद्वारे मतदान साहित्याचे वितरण पनवेल येथील ए.आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज या…

अखेर…गुणरत्न सदावर्ते यांना जेल ; 2 दिवसांची पोलीस कोठडी

Posted by - April 9, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *