Nagpur News

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

409 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यांतर्गत व्हीसीए स्टेडियमजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये गॅस फुग्याच्या सिलिंडरचा ब्लास्ट होऊन एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिझान आसिफ शेख (3.5 वर्षे, रा. न्यू मानकापूर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. अनमत आसिफ शेख (वय 24) आणि फारिया हबीब शेख (वय 28) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
मृत चिमुकला आपल्या पालकांसह सदर परिसरात खरेदीसाठी गेला होता. नाताळच्या निमित्ताने हा चिमुकला आपल्या कुटुंबासह फिरत असताना सदर येथील व्हीसीए स्टेडियमच्या परिसरात पोहोचला. दरम्यान, गॅसचा फुगा विकत असलेली व्यक्ती चर्चसमोर उभी होती. यादरम्यान, अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट होताच सिलिंडर हवेत उंच उडून मुलाच्या डोक्यावर पडला. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर 2 जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेनंतर आरोपी फुगे विक्रेता घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी फुगे विक्रेता विरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

ST

ST : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महामंडळाने केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाची दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची जाणार आहे. सानुग्रह अनुदान…
Dasgupta

धक्कादायक! 29 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
मुंबई : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका अभिनेत्रीचा अपघाती (accident) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळ्यांना…

ओझर येथील विघ्नहर उद्यानाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - June 19, 2022 0
  पुणे:- विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व जेष्ठाना विरंगुळा मिळावा यासाठी साकारण्यात…

बिग ब्रेकिंग ! मंत्री नवाब मलिक यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी…
Supreme Court

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Posted by - December 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापलेला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *