Mumbai-Pune Expressway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

369 0

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळच्या सुमारास एका एसटी बसचा भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway) झाला. एक्स्प्रेस वेवरील अंडा पॉईंटजवळ हा अपघात झाला. ही एसटी बस पुण्यातील स्वारगेटहून अलिबागच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी रस्त्यात बसचा मागच्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र, त्या परिस्थितीतही चालकाने प्रसंगावधान राखून आपले सर्व कौशल्य पणाला लावून मोठी दुर्घटना टाळली.

त्याने अनियंत्रित एसटी बस रस्त्यालगत असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन चढवली. रस्त्याला लागून दरी असल्यामुळे चालकाने बस मातीच्या ढिगाऱ्यावर चढवली नसती तर ती थेट दरीत कोसळली असती. ही दुर्घटना घडली तेव्हा बसमध्ये साधारण 30 ते 35 प्रवाशी होते. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सुदैवाने सगळ्या प्रवाशांचा जीव वाचला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Share This News

Related Post

#UPDATE : रिल्स बनवताना सावध राहा ! पुण्यात महिलेचा गेला हाकनाक बळी; रील बनवताना झाला अपघात

Posted by - March 9, 2023 0
पुणे : पुण्यात काल इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याच्या नादात एका महिलेचा अपघात झाला. या अपघातामध्ये या महिलेला आपले प्राण गमवावे लागले…
Vasantrao Naik

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून होणार साजरा

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची कृषी क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन 1 जुलै हा राज्य कृषी…
Cyber Crime

Cyber Crime : घरबसल्या पैसे कमवून झटपट श्रीमंत व्हा; सायबर चोरांचा नवीन फंडा आला समोर

Posted by - September 23, 2023 0
पुणे : गेल्या काही दिवसांपासून (Cyber Crime) वर्क फ्रॉम होम करुन पैसे कमवा, यू ट्युब व्हिडिओ लाईक करुन मालामाल व्हा,…
Pune News

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Posted by - June 3, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Pune News) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढायला सुरुवात झाली…
Jalgaon News

Jalgaon News : म्हशींना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले; अन् लेकरांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हळहळलं

Posted by - September 25, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये म्हशींना पाणी पाजण्यासाठी जात असताना अचानक बोरी नदीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *