Suicide

धक्कादायक! केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य

3378 0

मुंबई : केईएम रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये केईएममधील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी शिवडी येथील टीबी रुग्णालयात आत्महत्या केली आहे. निवासी डॉक्टरने रुग्णालयातच आत्महत्या केल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

काय घडले नेमके?
मुळचा जळगावचा आदिनाथ पाटील (27) हा केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. तो मेडिसिन विभागात पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याने टीबी रुग्णालयात रात्रीच्या वेळेस इंजेक्शन घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मात्र त्याने असं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या शोध पोलिसांकडून करण्यात येत आहेत. शिवडी रुग्णालयात सोयीसुविधा अभाव असल्याने अनेक निवासी डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे डॉक्टर नैराश्यात जाऊन असे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

Share This News

Related Post

पुणे : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली  : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी आज लोकसभेत कलम ३७७ अन्वये…
Rohit Pawar

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश

Posted by - February 29, 2024 0
मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल…
Crime

Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव

Posted by - June 2, 2024 0
लातूर : लातूरमधून (Latur Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी…

राजकारणातला सिंघम गेला दीपक पायगुडे यांची भावनिक पोस्ट

Posted by - October 27, 2022 0
पुणे : माझे अत्यंत जवळचे मित्र, वडीलबंधू माजी आमदार विनायकशेठ निम्हण यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अगदी सुन्न झालं; अजूनही…

अबब ! जळगावात पारा 44 अंशांवर

Posted by - April 9, 2022 0
जळगाव जिल्ह्याच्या उष्णतेचा पारा 44 अंश आकडे पोहोचला आहे, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये ,अशा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *