Video

VIDEO: दारुच्या नशेत लोकांच्या अंगावर गाडी घातलेल्या तरुणाला पोलिसांनी घटनास्थळी नेत धु-धू धुतलं

5342 0

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ (VIDEO) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे तुम्ही पहिले असेलचं. यामध्ये काही वेळा गाडी चालकाची चुकी असते तर काही वेळा नागरिकांची चुकी असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (VIDEO) व्हायरल होत आहे यामध्ये पोलीस एका आरोपी चालकाला मारहाण करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. पोलिसांनी त्या तरुणाला घटनास्थळी नेत त्याला चांगलाच चोप दिला आहे.

काय घडले नेमके?
गुजरातच्या अहमदाबाद येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या कारचालकाला घटनास्थळी नेऊन चांगलीच धुलाई केली. सोमवारी मणीनगर परिसरात या कार चालकाने अपघात केला होता.त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. दरम्यान, अपघात झाला तेव्हा फूटपाथवर काही लोक होते. मात्र सुदैवाने त्या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. यानंतर ते चालकाला अपघात झाला होता त्या घटनास्थळी घेऊन गेले. यावेळी पोलिसांनी लोकांसमोर चालकाला धडा शिकवला. पोलिसांनी लाठीने चालकाला बेदम मारहाण केली. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News

Related Post

Sonia And Rahul Gandhi

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

Posted by - December 3, 2023 0
मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा पराभव पत्करावा लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला…
Satara Accident

Satara Accident : सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचे..

Posted by - September 27, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे (Satara Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून…
Crime

धक्कादायक ! पोपटाची पिल्लं दाखवण्याच्या बहाण्यानं मित्राला ढकललं रेल्वे पुलावरून ; जलपर्णीमुळं बजावला

Posted by - April 17, 2022 0
पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.…
Sangli News

Sangli News : धक्कादायक! गणेश विसर्जन मिरवणुकीत आला; अन् जीव गमावून बसला

Posted by - September 27, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे एका तरुणाला…
Hingoli News

Hingoli News : भाजप आमदाराकडून नरसी नामदेव संस्थेच्या विश्वस्ताला बेदम मारहाण

Posted by - September 20, 2023 0
हिंगोली : भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या (Hingoli News) नरसी नामदेव संस्थांच्या विश्वस्ताला बेदम मारहाण केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *