Latur News

Latur News : सांगवी-सुनेगाव येथे बस – ट्रकचा भीषण अपघात; 29 जण जखमी

2774 0

लातूर : लातूर-नांदेड (Latur News) राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी-सुनेगाव या ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात (Latur News) 29 जण जखमी झाले आहेत. यामधील 12 जण जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
अपघातग्रस्त बस (एमए 24 एयू.8160) लातूरहून नांदेडकडे जात होती. तर अपघातग्रस्त ट्रक (एमएच.26 बीई-4576) नांदेडहून लातूरकडे येत होता.यादरम्यान अहमदपूर तालुक्यातील सांगवी-सुनेगाव येथे मेनवल पुलाजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसमधील 29 प्रवाशी जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून प्रवाशांना ग्रामीण रूग्णालय अहमदपूर येथे दाखल केले. त्यानंतर काही गंभीर जखमींना जिल्हा रूग्णालय लातूर येथे हलविण्यात आले आहे.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : ‘इतके पैसे घेऊन काय उपयोग की पँटशिवाय बाहेर जावे लागते… ?’ पॅन्ट न घालताच शमिता शेट्टी पडली बाहेर आणि झाली तुफान ट्रोल

Posted by - February 10, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आणि ‘बिग बॉस 15’ फेम शमिता शेट्टी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने…

मोठी बातमी : जेजुरी एमआयडीसीतील बर्जर पेन्ट्स कंपनीमध्ये मोठा स्फोट; कामगाराचा मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली ‘अशी’ संतप्त भूमिका…

Posted by - December 31, 2022 0
जेजुरी : जेजुरी एमआयडीसीतून एक मोठी बातमी समोर येते आहे. शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीतील बर्जर पेंट्स या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला.…
Beed Video

Beed Video : कंडक्टर आणि प्रवासी महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - August 27, 2023 0
बीड : गावाकडे अजूनही वाहतुकीचे साधन म्हणून बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सहसा बसमध्ये (Beed Video) प्रवासादरम्यान गर्दी असते…
Amravati Accident

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Posted by - March 26, 2024 0
अमरावती : अमरावतीमधून (Amravati Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कारचं टायर फुटल्याने हा अपघात झाला. या…

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

Posted by - November 29, 2022 0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार (सामान्य प्रशासन विभाग) दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *