Kolhapur News

Kolhapur News : दारूची नशा डोक्यात गेल्याने पोलिसाचा ‘गुंड’ झाला; कोल्हापूरच्या हॉटेलमधील धक्कादायक Video आला समोर

430 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) खाकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या एका पोलिसाने हॉटेलमध्ये संतापजनक कृत्य केलं आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे.

काय घडले नेमके?
भुदरगड पोलीस ठाण्यातील एक पोलीस एका हॉटेलमध्ये गेला. तिथं तो दारू प्यायला. इतकी दारू प्यायला की नशा त्याच्या डोक्यात चढली. त्यानंतर त्यानं खाकीचा माज दाखवला. पोलीस म्हणून त्याने हॉटेलचं बिलच देण्यास नकार दिला. बिल मागणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याने मारहाण केली. तानाजी विचारे असं या हॉटेलमध्ये धिंगाणा घालणाऱ्या पोलिसाचं नाव आहे.

ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यात पोलीस हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. काही लोक पोलिसाला असं करण्यापासून रोखत आहेत. हॉटेल कर्मचाऱ्याला मद्यधुंद पोलिसाच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तो पोलीस कोणाचेच ऐकताना दिसत नाही आहे. यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा ! दोन्ही निवडणूक आयुक्तांची झाली नियुक्ती

OTT : मोदी सरकारने OTT संदर्भात उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Nilesh Lanke : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील पक्षप्रवेशाबाबत निलेश लंके यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होणार, मात्र मास्क अनिवार्य

Posted by - March 30, 2022 0
मुंबई- कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश येत…
Kolhapur Crime

Kolhapur Crime : पुरोगामी महाराष्ट्र हादरला ! वंशाच्या दिव्यापायी केला विवाहितेचा छळ; अन्…

Posted by - September 26, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुली असल्याने आणि वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सासरी…

Gang rape case : यूपीतील माजी सपा आमदार विजय मिश्रा यांच्या मुलाला पुण्यात ठोकल्या बेड्या ; एक वर्षापासून होता फरार …

Posted by - July 25, 2022 0
उत्तर प्रदेश : सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी विष्णू मिश्रा याला पुण्यात हडपसर परिसरातील ऑक्सिजन विला या आलिशान इमारतीतुन ताब्यात…
Suicide News

Suicide News : धाराशिव हादरलं! FB Live करून तरुणाने आपले आयुष्य संपवले; नेमके काय घडले?

Posted by - June 21, 2023 0
धाराशिव : धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *