Jalna News

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

207 0

जालना : जालना जिल्ह्यातून (Jalna News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जालन्यात पोलीस भरती अकॅडमीत प्रशिक्षण घेत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आकाश इटकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो हिंगोली जिल्ह्यातील शेनगावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. 12 दिवस आधीच तो अधिकारी होण्यासाठी जालन्यातील श्री करियर अकॅडमीमध्ये भरती झाला होता.

काय घडले नेमके?
आज सकाळच्या वेळेला ग्राऊंडवर प्रॅक्टीस करत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांकडून पंचनामा सुरु असून शवविच्छेदनाची पुढील कारवाई सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या तरुण मुलाच्या अश्या दुर्दैवी मृत्यूने आकाशच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…

मोठी बातमी ! केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - May 18, 2022 0
ठाणे- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला १४…

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका; त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळला

Posted by - March 3, 2022 0
देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला…

उपेक्षित समाज घटकांच्या विकासात विनायक मेटे यांचं मोठं योगदान – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…
Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Posted by - April 1, 2024 0
पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणातील 15 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना 30…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *