Jalgaon Accident

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

439 0

जळगाव : जळगावमधून एक भीषण अपघाताची (Jalgaon Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वेग जीवावर बेतू शकतो याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. ट्रकने एका बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांना धडक दिली. हा अपघात जळगाव इथे राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका या ठिकाणी घडला.

कसा घडला अपघात?
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येत असलेल्या दुचाकीस्वारास वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला. आणि या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण धरणगाव या ठिकाणचा रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तसेच या भीषण दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्ता क्रॉसिंगवर जेसीबीच्या साह्याने महामार्ग खोदून काढला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती. त्यामुळे काही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News

Related Post

कात्रज परिसरात आढळला जळालेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह

Posted by - April 14, 2022 0
पुणे- कात्रजच्या दरीमध्ये एका तरूणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. प्राथमिक…

पुणे पोलिसांचा कोयत्यावर घाव; कोयता गँगच्या विरोधात पुणे पोलीस ऍक्शन मोडवर, तब्बल 105 कोयते केले जप्त

Posted by - January 10, 2023 0
पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून कोयता गँगची अक्षरशः दहशत सुरू असून शहरात कोयत्याचा वापर करुन रस्त्यांवर दहशत माजविण्याचे,…

Pune Crime News :ATM मधून पैसे काढताय?अशी चूक करू नका…!

Posted by - July 9, 2022 0
पुणे : ऑनलाइन फ्रॉडच्या घटना सातत्याने वाढत आहेत.पोलीस प्रशासनाच्या मार्फत सामान्य जनतेने ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना काळजी घेण्याचे नेहमीच आवाहन केले…

नितीन गडकरींपाठोपाठ आता रावसाहेब दानवे शिवतीर्थावर ; राज ठाकरेंची घेतली भेट

Posted by - April 9, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लवकरच मी भेट घेणार आहे, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत काही दिवसांपुर्वी…
Satara News

Satara News : गो-कार्ट रेसिंगवेळी ओढणी अडकून मुंबईच्या महिलेचा महाबळेश्वरमध्ये दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 26, 2023 0
सातारा : महाबळेश्वरमध्ये (Satara News) वेण्णालेक परिसरात गो-कार्ट रेसिंग करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *