Imran Khan

Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल

1104 0

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची (Imran Khan Jail) शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे उपाध्यक्ष शाह महुम्मद कुरेशी यांना देखील 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. या शिक्षेमुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता आहे.

इम्रान खान (वय 71) आणि कुरेशी (67) यांना रावलपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. गोपनीय राजनैतिक कागदपत्रं उघड केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इम्रान खान यांनी 27 मार्च, 2022 मध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना दावा केला होता की, त्यांचे सरकार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट रचला जात आहे. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे जनतेसमोर ठेवली होती.त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव

Rupali Chakankar : “ती” चा सन्मान म्हणत रुपालीताई चाकणकर यांनी केला पुर्णांगीनी महिलांचा सन्मान

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Pune Crime News : मुंबई पुणे हायवेवर बनावट दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime News : खळबळजनक ! चक्क पोलिसांनीच टाकला पोलीस ठाण्यात दरोडा

Share This News

Related Post

Sangli News

Sangli News : वडिलांना घरी थांबवून मोटर पाण्यात ठेवायाला गेला अन्.., 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 21, 2023 0
सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Sangli News) विजेचा शॉक लागून आटपाडीमध्ये…
Crime News

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - March 6, 2024 0
पाटणा : बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या (Crime…

#PUNE : FC रोडवर ग्राहकांना आकर्षित करण्याच्या चढाओढीत पेटला वाद; पोहोचला हाणामारी पर्यंत ! आणि मग…

Posted by - February 22, 2023 0
पुणे : पुण्याच्या एफसी रोडवर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकानं आहेत. कपडे ,चपला ,घड्याळ, ज्वेलरी अशी अनेक दुकान ग्राहकांनी नेहमी भरलेली…

शरद पवारांच्या बाबतचा मेसेज केतकीला कुणीतरी पाठवला ? पोलिसांनी व्यक्त केला संशय

Posted by - May 18, 2022 0
ठाणे- अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. केतकी हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *