Gadchiroli News

Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार

333 0

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत (Gadchiroli News) असतानाच राज्यात सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर करण्यात आली असून गडचिरोली आणि छत्तीसगड भागात अधिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दल आक्रमक झाले आहेत.

काय घडले नेमके?
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले आहेत. बीजापूर जिल्ह्यातील गगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचेली जंगलातील घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जवान आणि माओवादी यांच्यात अजूनही चकमक सुरू असून छत्तीसगड पोलीस सीआरपीएफ यांचे संयुक्त अभियान असून घटनास्थळी चार मृतदेह एल एम जी हे अत्याधुनिक शस्त्र देखील सापडले आहेत.

मृतक माओवाद्यांची संख्या वाढली असून तब्बल 8 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश मिळवले आहे. आज सकाळी बीजापूर जिल्ह्यात गंगलूरच्या जंगलात चकमक झाल्याने आतापर्यंत 8 माओवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवले आहे.8 माओवाद्यांच्या मृतदेहासह घटनास्थळी एके 47 एल एम जी या अत्याधुनिक शस्त्रांसह इतर शस्त्र साठाही जप्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Kalamb Jail

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Posted by - June 2, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात कैद्याचा खून करण्यात…
Mumbai Jaipur Express

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये पहाटे 2.50 ते 5.30 दरम्यान नेमके काय घडले?

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) आज सकाळी RPFच्या जवानाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये आरपीएफचे…
Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Posted by - February 29, 2024 0
नाशिक : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या प्रकरणावरुन अडचणीत सापडलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख…
Satara News

Satara News : दैव बलवत्तर म्हणून…! नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले 5 जणांचे प्राण

Posted by - August 13, 2023 0
सातारा : खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. 12 रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *