Firing In Parbhani

Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं

761 0

परभणी : परभणीमधून (Firing In Parbhani) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये भर दिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. परभणीतील पूर्णा येथील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
परभणीच्या पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी मिळालेल्या पिस्टल आणि बुलेट (गोळी)सापडल्यामुळे मयतावर तत्पूर्वी गोळीबार केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आकाश कदम अस मृत तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याचा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसूधा आर यांनी दिली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून शहरात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत, पुढील तपासासाठी श्वानपथक, ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Winter Session : फडणवीसांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची जाहीर केली भूमिका; म्हणाले शिवसेना…

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या

Chhagan Bhujbal : ‘या’ ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर; चर्चांना उधाण

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवडमध्ये नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

Posted by - April 18, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण…

Breking News ! केतकी चितळे प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस

Posted by - June 16, 2022 0
मुंबई- महाराष्ट्रात गाजलेल्या केतकी चितळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना…
Congress

Congress News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने सोडला हात

Posted by - March 26, 2024 0
गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress News) पक्षाला एका मागे धक्के बसत आहेत. माजी…
Love Jihad

Love Jihad : वांद्रे टर्मिनस येथे लव्ह जिहादच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण

Posted by - August 16, 2023 0
मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपाखाली मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *