Bus Accident

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

417 0

नाशिक : नाशिकमधून एक भीषण अपघाताची (Bus Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 14 प्रवासी जखमी झाले असून त्यामधील दोघांची तब्येत गंभीर आहे. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. चांदवड परिसरात मुंबई- अग्रा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक NL07 B0908 ही बस मध्य प्रदेश येथून मुंबईच्या दिशेनं येत असताना चांदवड परिसरात मुंबई- अग्रा राष्ट्रीय महामार्गावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस पलटी झाली. या बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते. यातील 14 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघाताची माहिती समजताच चांदवड सोमा टोलचे कर्मचारी संदेश जाधव, समाधान पाटील, समाधान शिंदे, विनोद बागुल, सुनील बच्छाव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने मदत केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. चांदवड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

Share This News

Related Post

Sharad Pawar and narendra modi

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

Posted by - June 11, 2024 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) नरेंद्र मोदींना ‘भटकती आत्मा’ वरून केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले…
Suicide

मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात बेभान होऊन नाचला; यानंतर घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 5, 2023 0
जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी कढोली या भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतमजुराने राहत्या घरी विषारी…

Breaking News ! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचे 11 बळी

Posted by - April 17, 2023 0
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे.…

Pune Crime News :ATM मधून पैसे काढताय?अशी चूक करू नका…!

Posted by - July 9, 2022 0
पुणे : ऑनलाइन फ्रॉडच्या घटना सातत्याने वाढत आहेत.पोलीस प्रशासनाच्या मार्फत सामान्य जनतेने ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना काळजी घेण्याचे नेहमीच आवाहन केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *