EVM

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

196 0

सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून चोरीला गेलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी (EVM Theft) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरंदर तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनादेखील तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. या EVM चोरी प्रकरणांमध्ये आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांला निलंबित करण्यात आलं आहे. पुरंदरच्या प्रांताधिकारी वैशाली लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्ड यांना निलंबित करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Propose Day 2024 : प्रेम व्यक्त करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; नातं अधिक घट्ट होण्यास होईल मदत

Sharad Pawar NCP : नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार; शरद पवार गटाला मिळाले नवे नाव

Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितने केले सूचक ट्विट

Dhangar Society : पुणे धनगर समाजाकडून ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Narendra Modi : आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी नेहरूंचे ‘ते’ पत्र वाचून दाखवले

Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा

Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार

Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत…

नवले पूल अपघात प्रकरणी ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Posted by - November 22, 2022 0
पुणे : नवले पूल येथे अपघातात फरार झालेल्या चालकाला सिंहगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनिराम यादव असे अटक करण्यात…

खुशखबर! पुणे मुंबई प्रवास फक्त अडीच तासात

Posted by - June 5, 2022 0
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला लवकरच वंदे भारत ही ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच…

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय

Posted by - July 10, 2022 0
पुणे: पुणे शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला आहे.आषाढी वारी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै…
Ranjit Taware

Pune District Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदी रणजीत तावरे यांची नियुक्ती

Posted by - November 8, 2023 0
पुणे : अजित पवारांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *