Fight

नाश्त्याच्या पैशावरून तीन महिलांची तरुणीला भर चौकात मारहाण (Video)

998 0

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये आपण भररस्त्यात, दुकानात, मॉलमध्ये, रेल्वे स्थानकावर, बसमध्ये, अशा निरनिराळ्या ठिकाणी भांडणे होताना आपण पाहत असतो. कधी कधी एका शुल्लक कारणावरून वाद होतो आणि त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये होते. सध्या असाच महिलांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
हा व्हिडीओ रायपूर येथील भातागावचा आहे. यामध्ये बसस्थानकावर डोसा खाल्ल्यानंतर अल्पवयीन मुलीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दुकान चालवणारी महिला आणि तरुणी यांच्यात बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, तीन महिला एका तरुणीला मारहाण करताना दिसत आहेत.

यानंतर स्थानिक लोक आणि एक पोलीस मध्यस्थी करून मुलीची सुटका करताना दिसत आहेत. महिला आणि तरुणींमधला हा हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Bullet Fire Video

Bullet Fire Video : धावत्या बुलेटला लागलेली आग विझवताना अचानक झाला स्फोट

Posted by - May 13, 2024 0
हैद्राबाद : वृत्तसंस्था – इलेक्ट्रिक बाईक तसेच धावत्या कारने पेट घेतल्याच्या (Bullet Fire Video) घटना वारंवार पाहायला मिळतात. उन्हामुळे गाडी…
Mumbai Jaipur Express

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये पहाटे 2.50 ते 5.30 दरम्यान नेमके काय घडले?

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : मुंबई जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Express Firing) आज सकाळी RPFच्या जवानाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये आरपीएफचे…
Crime

Crime News : पुणे हादरलं ! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून हल्ला

Posted by - July 30, 2023 0
पुणे : महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस (Crime News) वाढ होताना दिसत आहे. सतत या ना त्या कारणाने महिला अत्याचाराच्या बळी पडताना…
Extra Marital Affair

Extra Marital Affair : ‘या’ कारणाने लोकं ठेवतात एक्ट्रा मॅरेटरियल अफेअर, अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - August 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ग्लिडन हे अ‍ॅप हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या अ‍ॅपनुसार भारतात 20 लाखांहून अधिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *