Dinesh Phadnis Pass Away

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

532 0

‘सीआयडी’ या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमध्ये ‘फ्रेड्रिक्स’ची भूमिका अजरामर करणारे अभिनेता दिनेश फडणीस यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन (Dinesh Phadnis Pass Away) झाले आहे. दिनेश यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच ठिकाणी आपला अखेरचा श्वास घेतला. काल रात्री म्हणजेच 4 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज 5 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सीआयडीचे जवळपास सर्वच लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

दिनेश यांच्या पश्चात पत्नी नयना आणि लहान मुलगी तनु असं कुटुंब आहे. दिनेश फडणीस यांनी CID या क्राईम शोमध्ये फ्रेड्रिक्सची भूमिका साकारली होती. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. ते 1998 ते 2018 या काळात शोमध्ये दिसले. इतर कलाकारांच्या तुलनेत दिनेश यांची फ्रेड्रिक्स ही भूमिका लहानमुलांमध्ये जास्त प्रसिद्ध होती. दिनेश यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Share This News

Related Post

Santacruz Hotel Fire

Santacruz Hotel Fire : सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

Posted by - August 27, 2023 0
मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz Hotel Fire) येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये (Santacruz…
Ahmednagar News

Ahmednagar News : शाळा उघडताना गेट अंगावर पडून 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 14, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सदगीर…
Terrorist Attack

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

Posted by - December 24, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) गोळ्या झाडून हत्या…
Wai Viral Video

Wai Viral Video : रस्त्याच्या वादावरून वाईत जोरदार मारामारी; 8 जण गंभीर जखमी

Posted by - November 9, 2023 0
वाई : साताऱ्यातील वाई तालुक्यात (Wai Viral Video) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या वादावरून वाई शहरात जोरदार मारामारी…
Money Rain Pune

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Posted by - December 4, 2023 0
पुणे : आजही काही ठिकाणी लोक अंधश्रद्ध (Money Rain Pune) पाळताना दिसतात. अशीच एक घटना पुण्यातील हडपसर येथील ससाणेनगर या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *