Chandrapur News

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

368 0

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यतून (Chandrapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवण जेवल्याने विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेले सर्व पोलीस हे चंद्रपूर जिल्हा पोलिस मुख्यालयात नियुक्त आहेत.

पोलीस कॅन्टीन मध्ये मांसाहार केल्यानंतर उलटी व मळमळ वाटू लागल्याने सर्वाना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 38 पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर, तीन कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

महाराष्ट्राची पर्यटनात बाजी ; सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला

Posted by - September 27, 2022 0
पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आज जागतिक पर्यटन दिनी उपराष्ट्रपती जगदीप धानकर यांच्या हस्ते २०१८-१९ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पर्यटन…
Yerwada Jail

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Posted by - November 21, 2023 0
पुणे : कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) पळाला आहे.आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची ‘महापत्रकार परिषद’

Posted by - January 16, 2024 0
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं…

भाजपच्या पोलखोल अभियान प्रचार रथाची तोडफोड, शिवसेनेचे तोडफोड केल्याचा भाजपचा आरोप

Posted by - April 19, 2022 0
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पोलखोल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलखोल अभियान पोलखोल रथ तयार करण्यात…

भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण…

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *