Accident News

Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

560 0

अहमदनगर : अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. ट्रक आणि झायलो गाडीमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही गाड्यांची सामोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अहमदनगर -दौंड महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातमध्ये दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीनं उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे सर्व जण कल्याण येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अहमदनगर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jayant Patil : ‘जयंत पाटील इकडे येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने केले मोठे वक्तव्य

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…

Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी

Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला

Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Share This News

Related Post

Pune News

Pune News : हृदयद्रावक ! रक्षाबंधनादिवशी अपघात; बहिणीचा मृत्यू तर भाऊ जखमी

Posted by - August 31, 2023 0
पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune News) बोरीभडक फाट्यावर चारचाकीने बहीण-भावाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण…
Maharashtra Weather

Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - May 19, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा (Maharashtra Rain Alert) मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा…
India Meet

India Meet : इंडिया आघाडीची समन्वयक समिती जाहीर; ‘या’ नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - September 1, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक (India Meet) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये (India Meet) देशभरातील विरोधी पक्षाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *