Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

340 0

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बर्निंग बसचा (Accident News) थरार पाहायला मिळाला आहे, प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

बसनं पेट घेतल्याचं लक्षात येताच बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलं, या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.ही बस मुंबईहून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली.

या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच खोपोली,टाटा अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.बसने एक्स्प्रेस वे वरच पेट घेतल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

इंदूर हादरलं ! कुत्रे भांडले अन कुत्रांचे मालक भांडले शेवटी झालेल्या अंधाधुंद गोळीबारात दोघांनी गमावला जीव

Posted by - August 19, 2023 0
दोन कुत्रांच्या भांडणावरून त्यांचे दोन मालकांचे भांडण झाले याचे याचं पर्यवसान गोळीबारात झालं, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर इतर…
Nashik Accident

Nashik Accident : आई वडील पंढरपूरच्या वारीला गेले असताना लेकाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 24, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Nashik Accident) घडली आहे. यामध्ये नाशिक येथून बंगळुरु येथे भाजीपाला पोहोचवण्यासाठी जात…
Chitra-Wagh-Supriya-Sule

तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटेल; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Posted by - June 8, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी वायरल झालेल्या मंचर प्रकरणातील घटनेटवरून राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन

Posted by - September 7, 2022 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आज ते पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे दर्शन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *