Bhandara Video

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

381 0

भंडारा : बैलगाडा शर्यत म्हंटले की लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो. या शर्यतीला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा आपला रस्ता सोडून बाहेर गेली आणि तिने थेट एका वृद्ध व्यक्तीला उडवले.

बैलगाडा शर्यतीचा आनंद घेत असताना गाफील राहणे एका वयोवृद्धाला चांगलाच मागत पडला आहे. स्पर्धेदरम्यान वितरलेली बैल जोडी अचानक अंगावर आल्याने सत्तर वर्षे वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी या ठिकाणी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
बिंदू गनवीर (वय 70) असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेलोटी मानेगाव बेळा या ठिकाणी 15 ते 16 जानेवारीला भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान वेगाने जाणारी बैल जोडीचे बैल बिथरले आणि प्रेक्षकांच्या गर्दीत शिरले. यावेळी समोरून वेगवान येणाऱ्या बैल जोडी समोर बिंदू गणविर आल्याने बैल जोडी द्वारा 3 फूट उंच हवेत फेकले गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी

Shiv Sangram : शिवसंग्राम लोकसभेच्या 3 जागा लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Share This News

Related Post

Mumbai Mantralaya

Mumbai Mantralaya : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन; संरक्षण जाळीवर आंदोलकांनी मारल्या उड्या

Posted by - August 29, 2023 0
मुंबई : मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन (Mumbai Mantralaya) सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली…
Murder

Jalgaon Crime : नवऱ्यानं स्वत:साठी आणलेली दारू बायको प्यायली; अन्…

Posted by - September 20, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील हतनूत गावात स्वत:साठी आणेलेली दारू बायको प्यायल्याने…

सोलापूर RTO कार्यालयाकडून होणाऱ्या त्रासाबाबत व्हेईकल असोसिएशनचे धरणे

Posted by - August 19, 2022 0
सोलापूर : सोलापूर आरटीओ कार्यालयात काम करणारे सुमारे 70 प्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचं आरटीओतील कामकाज, आर्थिक पिळवणूक तसेच होणाऱ्या त्रासाबाबत…
Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

Posted by - May 16, 2022 0
दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *