Crime

बुलढाण्यातील चिखली येथे भाजपाच्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी ; गोविंदाला बेदम मारहाण… पाहा

314 0

बुलढाणा : बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चा आयोजित दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत गोविंदा जखमी झाले.

बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चानं दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
दहीहंडी फोडण्यास आलेले गोविंदा डॉल्बीवर नाचत असताना जमावानं एकाला बेदम मारल्यानं एकच गोंधळ माजला. दहीहंडी मंडळात सुरुवातीला वाद झाला होता.

कार्यक्रमा दरम्यान एका तरुणाला तीन मिनिटे बेदम मारहाण होत होती. मात्र पोलिसांना गर्दीमुळं त्यांच्यापर्यंत पोचता आलं नाही. त्यानंतर काही वेळानं हा वाद निवळला. शेवटी घाईघाईत दहीहंडी फोडण्यात आली कार्यक्रम उरकण्यात आला.

Share This News

Related Post

बांधकाम साइटवर काम करत असताना पाय घसरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; बिल्डर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल

Posted by - October 19, 2022 0
पुणे : कोंडव्यातील टिळेकरनगर मधील द्वारिकाधाम सोसायटीमध्ये चालू असलेल्या इमारतीच्या साइटवर काम करत असताना एका कामगाराचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी…

मातंग समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन

Posted by - September 13, 2022 0
पुणे : आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन झाले आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे…
Kolhapur Suicide

Kolhapur Suicide : प्रसिद्ध उद्योगपती आणि अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांची कुटुंबासह आत्महत्या

Posted by - June 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना (Kolhapur Suicide) घडली आहे. यामध्ये अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर…

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये दुसर्‍यांदा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या…

शेवटी मराठी माणसालाच…; ‘कॅग’च्या अहवालावरून रोहित पवारांचा मोठा दावा

Posted by - August 19, 2023 0
नवी दिल्ली: नितीन गडकरी यांच्या रस्ते विकासाच्या कामाचं सर्वत्र  कौतुक होताना पाहायला मिळतं. नितीन गडकरी हे राजकारणात अजातशत्रू व्यक्तीमत्व मानलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *