Crime News

Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं

240 0

कैसरगंज : वृत्तसंस्था – पुण्यात हिट अँड रनची (Crime News) घटना ताजी असताना अजून एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. नोएडामध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्धाला ऑडी कारने चिरडले होते. आता चक्क भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या करण सिंह यांच्या ताफ्याने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडले नेमके?
उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याच्या वाहनाने तीन मुलांना चिरडले, त्यापैकी दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. करण भूषण सिंह हे या जागेचे विद्यमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

#ACCIDENT : पिंपरी चिंचवडमध्ये विचित्र अपघात; थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर

Posted by - March 11, 2023 0
पिंपरी चिंचवड : सकाळी फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या 47 वर्षीय व्यक्तीला एका भरदार कारने जोरदार धडक दिली आहे. या धडकेमध्ये…

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संतोष जाधवला अटक, पुणे पोलिसांनी दिली माहिती

Posted by - June 13, 2022 0
पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील…

उत्पल पर्रिकर यांच्या पराभवाचं दुःख – देवेंद्र फडणवीस

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र…
Satara News

Satara News : पुणे -बंगळूरु महामार्गावर आयशर ट्रकचा भीषण अपघात; 3 जण ठार

Posted by - September 14, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पुणे – बंगळूरु आशियाई महामार्गावर (Satara News) खंडाळा तालुक्यात शिरवळ…
Pune Crime News

Pune Crime News : प्रियकरासाठी उचलले लाखो रुपयाचे कर्ज; मात्र हफ्ते न भरल्याने प्रेयसीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - September 16, 2023 0
पुणे : एकमेकांवर प्रेम असावं पण ते आंधळं नसावं. या आंधळ्या प्रेमापायी एखाद्याचे आयुष्यदेखील बरबाद होऊ शकते. याचाच प्रत्यय देणारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *