Bhiwandi Fire

Bhiwandi Fire: भिवंडीमध्ये प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

465 0

भिवंडी : भिवंडीमध्ये प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग (Bhiwandi Fire) लागल्याची घटना समोर आली आहे.भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती कि आगीचे लोट दूरपर्यंत पसरले होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवायाला सुरुवात केली. मात्र हि आग एवढी भीषण होती कि अग्निशमन दलाला हि आग विझवायला अनेक अडचणी येत होत्या.

भिवंडीच्या सोनाळे गावातील राजलक्ष्मी हायटेक या इंडस्ट्रियल पार्कमधील प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली. साडेसहाच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. या आगीमध्ये कंपनी जळून खाक झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Madhav Bhandari : सर्वाधिक घटनादुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या; भाजप संविधान बदलणार नाही- माधव भंडारी

Pune News : मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार : मुरलीधर मोहोळ

Lok Sabha : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय…; संजय राऊतांची बोचरी टीका

Nashik Crime : विवाहितेची 2 चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Gujarat News : गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; 14 पाकिस्तानी ड्रग्स तस्करांना अटक

Yavatmal Accident : लग्नाच्या स्वागत समारंभावरून परतताना बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम

Hingoli Accident : हिंगोलीमध्ये 2 जिवलग मित्रांचा करुण अंत; काल रात्री नेमके काय घडले?

Raigad Lok Sabha: रायगडमध्ये मविआला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात

Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट

Praniti Shinde : पुलवामा हल्ल्या संदर्भातील ‘ते’ वक्तव्य प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली दखल

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News

Related Post

विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून नुकसान ग्रस्त भागांची पाहणी; राज्य सरकारकडे ‘ही’ केली मागणी

Posted by - July 15, 2022 0
राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. उभी पिकं पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले…
Sharad Pawar And Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवारांचं समर्थन भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई

Posted by - July 4, 2023 0
नागपूर : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या काही समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीमधून बंड केल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. यामुळे आता…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Posted by - June 26, 2023 0
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृती…
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत पाटील

Posted by - May 4, 2022 0
कोल्हापुर- ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून शिवसेना – काँग्रेस –…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *