Bhandara Crime

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

555 0

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून (Bhandara Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये सख्या भावाने बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली या ठिकाणी घडली. अश्विनी बावनकुळे असे मृत तरुणीचे नाव आहे तर आशिष गोपीचंद बावनकुळे असे आरोपी भावाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मृत अश्विनीच्या चारित्र्यावर आरोपी आशिषने संशय घेतला. यावरून तिचे भावासोबत शाब्दिक भांडण झाले. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यानंतर आशिषने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अश्विनीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी भावाला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…

‘पबजी’ गेमच्या वेडापायी पालघरमध्ये १६ वर्षीय मुलगा इमारतीवरून पडला

Posted by - May 16, 2022 0
पालघर- पबजी खेळताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने १६ वर्षाचा मुलगा जखमी झाला. पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे रविवारी ही घटना…
Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 8, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने…

टीईटी घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे याची जामीनावर सुटका

Posted by - May 31, 2022 0
पुणे- राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुपे परीक्षा…
Thane News

Thane News : प्रवाशांच्या मदतीसाठी RPF जवान ट्रेनमध्ये चढला, मात्र उतरताना घात झाला अन्…

Posted by - August 14, 2023 0
ठाणे : कसारा रेल्वे स्थानकात एक धक्कादायक (Thane News) घटना घडली आहे. यामध्ये एका RPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *