Attempted Self-Immolation

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

535 0

पुणे : विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक (Attempted Self-Immolation) बातमी समोर आली आहे. यामध्ये मॉर्डन महाविद्यालयातील एका दिव्यांग शिक्षकाने उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या बिल्डिंगवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

सुरेश रासकर असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिकेतील हिरवळीवर बसण्यास नागरिकांना मनाई; आपचा आंदोलनाचा इशारा

Posted by - April 28, 2022 0
  पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर हिरवळीवर जाण्यास, बाकड्यावर बसण्यास नागरिकांना महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक…

VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022 0
डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन…

आला थंडीचा महिना… पण जाणवतोय उकाडा ? ‘या’ कारणाने झाली आहे तापमानात वाढ…

Posted by - December 5, 2022 0
महाराष्ट्र : उन्हाळ्यात-पावसाळा, पावसाळ्यात-हिवाळा आणि हिवाळ्यात-उन्हाळा असं काहीसं वातावरण पाहायची आता सवय झाली आहे. गेली दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये…
neelam-gorhe

Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या वाटेवर?

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून…

#PUNE : वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने असे अडकवले जाळ्यात; पहा थरारक व्हिडिओ

Posted by - March 20, 2023 0
पुणे : पुण्यातील भर वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने अथक प्रयत्नानंतर जाळ्यात अडकवला आहे. शहरातील वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *