Atal Setu

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

363 0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात उद्घाटन झालेल्या अटल सेतूवरून (Atal Setu) पहिल्या अपघाताची घटना समोर आली आहे. शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर रविवारी दुपारी 3 वाजता पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आठवड्याभरात पहिला अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार उरणच्या दिशेकडून मुंबईकडे जात असताना हा किरकोळ अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
पुलावर उरणच्या दिशेने 12 किलोमीटर अंतरावर एका वाहनाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकाला धडक दिली. ही कार एक महिला चालवत होती व तिच्यासह एक पुरुष व लहान मूल होते. सुदैवाने या तिघांनाही या अपघातात गंभीर दुखापत झालेली नाही. सदर व्हिडीओ हा अटल सेतूवर अपघात झालेल्या गाडीच्या बाजूने जाणाऱ्या एका वाहनातून शूट करण्यात आला होता. या कारने महामार्गावरील इतर कोणत्याही कारला धडक दिली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पुलावरील वेग मर्यादा 100 किमी प्रतितास आहे. अपघात झालेली गाडी वेगमर्यादा पाळत होती का हे अद्याप समजलेले नाही. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. ट्रान्सहार्बर लिंक रोडवरील हा पहिला अपघात आहे ज्याचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी करण्यात आले आणि 13 जानेवारीपासून यावरून वाहतूक सुरु झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Share This News

Related Post

Murder Video

Murder Video : नवऱ्याने कुऱ्हाडीने वार करत भर बाजारात केली बायकोची हत्या; भयंकर व्हिडिओ आला समोर

Posted by - August 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबच्या संगरूरमध्ये एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये एका व्यत्तीने त्याच्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने…
Nashik Crime

Nashik Crime : खळबळजनक ! नाशिकमधील चांदवडच्या तरुणाची दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ हत्या

Posted by - November 23, 2023 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी, शिवारातील पालखेड धरणाच्या…

पुणे : नगरसेवक गफूर पठाण यांच्याविरुद्ध ॲडव्हर्टायजिंग कंपनी प्रतिनिधीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

Posted by - October 29, 2022 0
पुणे : नगरसेवक गफूर पठार यांच्याविरुद्ध ऍडव्हर्टायझिंग कंपनी प्रतिनिधीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…
Satara Accident

Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला गेले असताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 30, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा-फलटण रस्त्यावर लोणी येथील एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *