Amravati News

Amravati News : अमरावतीमधील ‘त्या’ कमानीचा वाद चिघळला; जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

594 0

अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यानंतर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या हल्ल्यामध्ये काही पोलीस जखमी झाल्याचे समजत आहे.

काय घडले नेमके?
अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, यासाठी चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होते. गावातील संचारबंदी झुगारून आंदोलक अमरावतीत दाखल झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आले.

यानंतर गावात संचारबंदी लावण्यात आली, पण तरीही आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयावर आले. याठिकाणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेरा घातला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mohammed Shami : टीम इंडियाला मोठा धक्का ! मोहम्मद शमी आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर

CAA : केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी

Pune Metro : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

High Court : आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टपणे सांगितलं

Lok Sabha Elections : MIM राज्यात लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; जलील यांनी केली मोठी घोषणा

Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Raigad News

Raigad News : मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले अन्.. बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

Posted by - October 1, 2023 0
रायगड : विजांच्या कडकडाटासह कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगडमधील (Raigad…

‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - September 24, 2022 0
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात काल संध्याकाळी (शुक‘वार, २३ सप्टेंबर २०२२) पुणे…

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात राजभवनला घेराव घालणार !: नाना पटोले

Posted by - August 4, 2022 0
मुंबई: केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू…
Accident

Accident : हिंगोलीत भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

Posted by - June 18, 2023 0
हिंगोली : हिंगोली (Hingoli) नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा येथे भीषण अपघातात (Accident) पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *