Amit Shah

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

1190 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी अहमदाबादच्या सायबर क्राईम पथकाने दोन जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी आणि काँग्रेसशी संबंधीत आहेत. सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.सतीश वनसोल काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांचे पीए आहेत. तर आर बी बारीया आम आदमी पार्टीचे दाहोद जिल्हा प्रमुख आहेत. दोघांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार मर्डर केसचं गूढ वाढलं.., तिचा मित्रही गायब?

Posted by - June 19, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…

Breaking News ! बॉम्बस्फोटाच्या मालिकेने काबूल हादरले, शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये स्फोट, ८ मुलांचा मृत्यू

Posted by - April 19, 2022 0
काबुल- अफगाणिस्तानची राजधानी काबूल बॉम्बस्फोटाच्या मालिकेने हादरून गेले आहे. शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये एकापाठोपाठ स्फोट झाले असून यामध्ये ८ मुलांचा मृत्यू…
Accident Video

Accident Video : आधी कारने उडवलं नंतर तरुणीच्या अंगावर घातली गाडी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Posted by - December 27, 2023 0
जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधून एक धक्कादायक घटना (Accident Video) समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.…

राज ठाकरे यांना ‘चुहा’ म्हणणारे बृजभूषण शरण सिंह आहेत तरी कोण ?

Posted by - May 10, 2022 0
नवी दिल्ली- भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला…
Navi Mumbai

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

Posted by - June 15, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरामध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या नागेश लिंगायत आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *