Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

517 0

अहमदनगर : अहमदनगरमधील (Ahmednagar News) संगमनेरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी बस पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे या बसमध्ये मोठ्या संख्येनं शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. विद्यार्थ्यांसोबत काही नागरिक देखील या बसमध्ये होते. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला.

काय घडले नेमके?
ही बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे निघाली होती. मात्र पिंपरणे गावात पोहोचल्यानंतर बसचा रॉड तुटला. बसचा रॉड तुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.या बसमध्ये साधारण चाळीस विद्यार्थ्यांसह काही नागरीक प्रवास करत होते, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Share This News

Related Post

Kolhapur Crime

Kolhapur Crime : माझा तिने फक्त वापर केला… म्हणत एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

Posted by - August 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Kolhapur Crime) एकतर्फी प्रेमातून अपयश आल्याने एका तरुणाने आत्महत्या…
Court Bail

Nagpur News : महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणं आणि ढकलणं हा विनयभंग होऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Posted by - January 5, 2024 0
नागपूर : विनयभंगाच्या गुन्हावर न्यायालयाने (Nagpur News) निकाल देताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे…

मोठी बातमी! शिंदे गटाची गोव्यातील बैठक संपली; एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

Posted by - June 30, 2022 0
मुंबई – अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या…

भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले आता काय स्टॅम्प पेपरवर…..

Posted by - April 18, 2023 0
मागील अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जात सरकार स्थापन करतील अशा चर्चा असतानाच आता स्वतः अजित पवार यांनी याबाबत खुलासा…
Pune Fire

Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग

Posted by - May 18, 2024 0
पुणे : आज पहाटेच्या सुमारास खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग (Pune Fire) लागल्याची वर्दी नियंत्रण कक्षात मिळताच येरवडा अग्निशमन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *