Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

281 0

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोले तालुक्यातील सुगावा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रवरा नदीपात्रात बुडुन मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात पलटली. या बोटीतील 3 जवानांचा देखील बुडून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली. अकोलेतील सुगाव जवळ ही घटना घडली आहे. प्रकाश शिंदे, वैभव वाघ, राहुल पावरा अशी मृत जवानांची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

कामाला लागा ! पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करा; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Posted by - December 20, 2022 0
पदवीधर मतदार नोंदणी जास्तीत जास्त संख्येने करा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण ? वाचा सविस्तर

Posted by - February 23, 2023 0
ठाणे : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले…
Dasara Melava

Dasara Melava : शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या आधी चार वक्त्यांची नावे जाहीर

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळव्याच्या (Dasara Melava) माध्यमातून आज शिंदे गटाची तोफ धडाडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा मेळावा पार…
Nashik News

Nashik News : रोहित पवारांसह सगळेजण मंत्रीमंडळात जायला तयार होते; मंत्री छगन भुजबळांचा दावा

Posted by - September 23, 2023 0
नाशिक : ‘अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी…

रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे, चित्रा वाघ यांचे पुणे पोलिसांना पत्र

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या चित्रा वाघ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *