Accident News

Accident News : वाळूच्या हायवाने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात; 13 जण जखमी

421 0

छ. संभाजीनगर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण (Accident News) काही थांबायचे नाव घेईना. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठणच्या मुरमा फाटा या ठिकाणी वाळूच्या हायवाने प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात 13 जण जखमी झाले असून जखमींमध्ये 8 वृद्धांचा समावेश आहे. जखमी झालेले लोक हे मुरमा आणि कोळीबोडखा या ठिकाणचे रहिवाशी आहेत.

या अपघातानंतर हायवा चालक गाडीसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. जखमींपैकी 8 जखमींना तात्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर 5 जखमीना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sangli Loksabha : मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Rohit Patil : रोहित पाटलांना मोठा धक्का ! फेसबुक पेज झाले हॅक

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबई मधून कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

Ajit Pawar : अजित पवार यांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट

Loksabha Election : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Supreme Court : निवडणूक ईव्हीएम वरचं होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Share This News

Related Post

Dead

बहिणीला भेटण्यासाठी निघाला मात्र तिकडे पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 4, 2023 0
परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा उष्माघाताने (heatstroke) मृत्यू (Dead)…

धक्कादायक : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या ; दोन पानाच्या सुसाईड नोट मधून सांगितले कारण …

Posted by - September 23, 2022 0
औरंगाबाद : औरंगाबाद मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनिल यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *