Accident News

Accident News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; लेकाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

2297 0

मुंबई : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहुर गावच्या हद्दीत अशीच एक अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये डिस्कवरचा अपघात झाला असून यामध्ये आई जखमी तर मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कसा घडला अपघात?
या अपघातात दाभोल गावातील सारीक सिराज खोपटकर (वय 22) व अफरोजा सियाज खोपटकर (वय 55) हे दोघेही गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं होतं . यापैकी सारीक सिराज खोपटकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून आफरोजा सियाज पोपटकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

पुणे विभागात ३० लाख ३७ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

Posted by - November 5, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित…

धक्कादायक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या मित्राचा खून; चाकूनं भोसकून दहाव्या मजल्यावरून खाली ढकललं, पतीला अटक VIDEO

Posted by - October 28, 2022 0
भोसरी : पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्रानं भोसकून दहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या…
Pimpri Video

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Posted by - April 7, 2024 0
पिंपरी चिंचवड : पुणे, पिंपरी चिंचवड या भागात बऱ्याच वेळा गाव गुंडांची दहशत (Pimpri Video) पाहायला मिळते. कधी हातात कोयता…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुस्लिम बांधवाना ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

Posted by - July 10, 2022 0
मुंबई: त्याग,समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ ‘ईद-उल- अजहा’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.…

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार- अजित पवार

Posted by - May 19, 2022 0
मुंबई – ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारच्या आशा वाढल्या आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *